कृषी कुटुंब ऑनलाइन अग्री सर्व्हिसेस

कृषी कुटुंब ऑनलाइन अग्री सर्व्हिसेस आहे कृषी संबंधित सर्व बियाणे कीटकनाशके बुरशीनाशके पीक टॉनिक खते इत्यादी सर्वांच वितरण आणि खरेदी जलद आणि सुलभ करते तुम्हाला घरपोच २४ तासांच्या आत एका क्लीक वर ऑर्डर देऊन मिळते आम्ही शेतापासून तर बाजारापर्यंत तुमच्या सोबत असतो म्हणजे पिक व्यवस्थापन, एकात्मिक कीड नियंत्रण, गावभेट, शेतभेट आणि तुमच्यासाठी काही सामाजिक उपक्रम राबवून केंद्र तसेच राज्य शासनाच्या योजनांची उपयुक्त माहिती देवून शेती कशी फायद्याची ठरेल यासाठी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करतो, तुम्ही पिकवलेल्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत ,एकंदरीत आमचा शेतकरी राजा कशाप्रकारे समृद्ध होईल या दृष्टिकोनातून आम्ही नवीन तंत्रज्ञानाची पारंपरिक शेतीशी योग्य सांगड घालून योग्य वेळी योग्य काम करून शेती कशी फायद्याची ठरेल यासाठी प्रयत्नशील आहोत.